Dictionaries | References उ उपटसुंबा Script: Devanagari See also: उपटसुंब्या , उपटसुंभ , उपटसुंभा , उपडसुंबा Meaning Related Words उपटसुंबा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . See उचलटप्पू, उडाणटप्पू, उचलचावरा. 2 Applied abusively to a Bachelor. उपटसुंबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उडाणटप्पू ; कामधंदा नसलेला .तात्पुरता ; उपरि .हक्क नसतां अधिकाराच्या जागेवर आलेला ; तोतया . नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगली महाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेन्शन देत होते . तेव्हां तर ते उपटसुंभ नव्हते ना ? - केसरी .( उप . ) अविवाहित ; ब्रह्मचारी . [ उपट + सुंभ = शंभु अप . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP