Dictionaries | References उ उपटसुंभ Script: Devanagari See also: उपटसुंबा , उपटसुंब्या , उपटसुंभा , उपडसुंबा Meaning Related Words उपटसुंभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An upstart of questionable antecedents. उपटसुंभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective हक्क नसताना अधिकाराच्या पदावर येऊन बसणारा Ex. उगाच उपटसुंभासारखी लुडबुड करू नकोस. उपटसुंभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उडाणटप्पू ; कामधंदा नसलेला .तात्पुरता ; उपरि .हक्क नसतां अधिकाराच्या जागेवर आलेला ; तोतया . नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगली महाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेन्शन देत होते . तेव्हां तर ते उपटसुंभ नव्हते ना ? - केसरी .( उप . ) अविवाहित ; ब्रह्मचारी . [ उपट + सुंभ = शंभु अप . ] उपटसुंभ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 -१. उपर्यातोतयाअगांतुकहक्क नसतां स्थानावर येणारा. ‘नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगलीमहाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेनशन देत होते तेव्हा तर ते उपटसुंभ नव्हते ना?’ -केसरी. २. लटपट्यागुंडउनाडटप्पूरिकामटेकडा. ३. अलबत्त्या गलबत्त्याउपरितात्पुरतातात्कालिक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP