Dictionaries | References

उपळी

   
Script: Devanagari
See also:  उपळ , उपळण

उपळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उपळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A rill trickling downhill (in rainy weather).

उपळी     

 स्त्री. झरा ; पाझर . उपळ पहा . [ सं . उत + प्लु ]
 स्त्री. 
वि.  पाषाणमय ; दगडी , उपळ पहा . असो हे सोमकांत उपळीं । जेवि द्रविजे चंद्रकळी । - ऋ २४ . [ सं . उत्पल ]
 स्त्री. ( खा . ) गाडीच्या साटीच्या दोन्हीं बाजूंस समांतर असणार्‍या सहा पट्ट्यांपैकीं प्रत्येक .
फार पाऊस पडल्यानें जागोजाग झरे फुटून पाणी बाहेर यावें अशी भूमीस अवस्था होते ती .
 पु. असे जमिनींतून बाहेर येणारे झरे , प्रत्येक .
( ल . ) घोणस किंवा फुरसें चावल्यामुळें शरीरांतून रक्त वाहूं लागतें ती अवस्था .
( व्यापक . ) ( स्त्रियांस ) विटाळ अतिशय होण्याची अवस्था ; धुपणी .
जोरानें उठणें ; उत्पन्न होणें ; जोर करणें ( दमा , खोकला , ताप , दुखणें , रोग , इ० ) [ सं . उत + प्लु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP