Dictionaries | References उ उष्टें Script: Devanagari See also: उष्टा , उष्टी Meaning Related Words उष्टें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Stale or left food; a stale or used plate of leaves; a yet unwashed vessel or dish. उष्टें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Stale or left food. उष्टें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जेवून राहिलेलें अवशिष्ट अन्न ; पानांत , पात्रांत उरलेलें अन्न ; खरकटें .ज्यांत भोजन केलें आहे असें पात्र . सांवडीन मी उष्टीं . - मोसभा २ . ११ . म्ह० तुपाच्या आशेनें उष्टें खाणें = कांहीं लाभ होईल या आशेनें वाईट काम करणें .०खरकटें न. उष्टें ; उष्टीं पानें ; उष्टावळ .०खरकटें - क्रि . जेवणानंतर उष्टीं भांडीं , पात्रें , जमीन इ० स्वच्छ करण्याचें काम करणें .करणें - क्रि . जेवणानंतर उष्टीं भांडीं , पात्रें , जमीन इ० स्वच्छ करण्याचें काम करणें .०खळी स्त्री. उष्टें - खरकटें , उष्ट्या पत्रावळी टाकण्याची जागा ; उकिरडा ; कचरा टाकण्याची जागा . उष्टें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उष्टा नवराबिजवर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP