Dictionaries | References

उष्टा

   
Script: Devanagari
See also:  उष्टी , उष्टें

उष्टा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To take a snack; to eat a few morsels. उष्ट्या हातानें कावळा मारीत नाहीं Descriptive of a rigid miser.

उष्टा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Left, rejected food. Foul.
उष्टा होणें   Take a snack, eat a few morsels.

उष्टा     

वि.  उष्टे केलेले ;
वि.  अशुद्ध , भ्रष्ट ;
वि.  टाकलेला , आधी केलेले ( उष्टे भाषण , उष्ट विचार ).

उष्टा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग   Ex. कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
MODIFIES NOUN:
खाद्य
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उच्छिष्ट
Wordnet:
asmএৰেহা
bdजाखोन्दा
benউচ্ছিষ্ট
gujએઠું
hinजूठा
kanಎಂಜಲಾದ
kasژھیوٚٹ
malഉച്ഛിഷ്ടമായ
mniꯑꯔꯦꯝꯕ
nepजुठो
oriଉଛିଷ୍ଟ
sanउच्छिष्ट
tamமீதமுள்ள
telతినగామిగిలినది
urdجوٹھا , جوٹھارا , پس خوردہ , بچا ہوا کھانہ
adjective  उपयोग केलेला   Ex. ते उष्टे खोबरे तु खाऊ नकोस.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
उपभुक्त
Wordnet:
benঅশিত
gujએઠું
hinजूठा
kanಎಂಜಲು
kasژھیوٹ , اِستعمال کَرنہٕ آمُت
kokउश्ट्याचें
mniꯂꯨꯈꯥꯛ꯭ꯇꯥꯔꯕ
panਜੂਠਾ
sanकृतोपभोग
tamஉண்ணப்பட்ட
telఎంగిలిచేయబడిన
urdجوٹھا , بچاہواکھانا , پس خوردہ
noun  जेवल्यानंतर ताटात उरलेले अन्न   Ex. आपले उष्टे कोणाला खायला देऊ नये.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজুঠা
benউচ্ছিষ্ট
gujએઠું
hinजूठन
kanಎಂಜಲಾದ
kasژھۄٹ
kokउश्टें
malഎച്ചില്
oriଅଇଁଠା
panਜੂਠ
tamஎச்சில் பொருள்
urdجوٹھا , پس خوردہ

उष्टा     

वि.  
टाकलेला ; सोडलेला ; त्यक्त ( अन्न , भक्ष्य , इ० ).
खाल्लेल्या अन्नांतील अवशिष्ट राहिलेला भाग ; पानांत टाकलेलें ( अन्न वगैरे ). ही उष्टी भाकरी भिकार्‍याला दे .
जेवण झाल्यावर हात , तोंड धुतल्याशिवाय असलेला , खरकट्या हाताचा , तोंडाचा .
( ल . ) अशुद्ध ; विटाळ झालेला . मी उष्टा आहे , आंचवून आल्यावर हीं मोतीं पाहीन .
( ल . ) वापरलेलें ; उपयोग केलेलें ; उपभुक्त ( वस्त्र , वस्तु इ० ). तें खोबरें त्यानें उष्टें केलेलें आहे , तूं तें खाऊं नकोस .
दुसर्‍यानें पूर्वी उपयोग केलेलें , वापरलेलें , लिहिलेलें , बोललेलें ( भाषण , वचन वगैरे ). जसें - उष्टें भाषण ; उष्टा बोल . [ सं . उच्छिष्ट ]
०होणें   क्रि . घाईघाईनें थोडेसें खाणें ; पोटभर न जेवणें . म्ह० उष्ट्या हातानें कावळा हांकीत - मारीत नाहीं = कंजूष मनुष्याबद्दल वापरतात .
०उपास  पु. जेवणांत अडथळा आल्यामुळें थोडेसें खाऊन उठणें ; उपास मोडून पोटभर जेवणहि न मिळणें ; नांवाला जेवणें ; पानावर बसणें .
०नवरा  पु. बिजवर . इतके दिवस मुलीला स्थळ पाहतां पाहतां शेवटीं उष्टा नवरा पथकरावा लागला .
०पाष्टा   माष्टा - वि . खाल्लेल्या अन्नांतील राहिलेला अवशिष्ट भाग ; पानांत टाकलेलें ( अन्न वगैरे ). उष्टा पहा . [ उष्टा द्वि . ]
०विटाळ  पु. उष्ट्या अन्नाचा किंवा उष्ट्या मनुष्याचा विटाळ ; उष्ट्यामुळें आलेली अशुद्धता , अपवित्रता . उष्ट्या विटाळानें मला किंवा ह्या पाण्याच्या हंड्याला शिवूं नको .

उष्टा     

उष्टा नवरा
बिजवर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP