Dictionaries | References ऊ ऊर्ध Script: Devanagari See also: ऊर्ध्व Meaning Related Words ऊर्ध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. वरती ; उंच ; वर . - वि .वरील ; उंचावरचा .( गणित ) उभा ; लंब . ( इं . ) व्हर्टिकल . [ सं . ऊर्ध्व ] ऊर्धगति - स्त्री . वर चढणें ; उंच उडणें , जाणें ; आकाशांत भरार्या मारणें . विचारें ऊर्ध्व चढती । तयासीच ऊर्धगति ॥ - दा १७ . ३ . २२ .०मुख वि. वर तोंड करुन पाहणारा . - क्रिवि . वर तोंड करुन . ऊर्धमुखें भेद तुटतो . - दा २० . ३ . २२ . चिंतूनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहतचि ॥ - तुगा ४२ . ऊर्ध A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 ऊर्ध ऊर्धक, an incorrect spelling for ऊर्ध्व, ऊर्ध्वक below. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP