Dictionaries | References

ऊर्मी

   
Script: Devanagari
See also:  ऊर्मि

ऊर्मी     

ना.  उत्कट इच्छा , उत्कंठा , उठाव , उमाळा ;
ना.  तरंग , लहर , लाट .
ना.  उत्कटता , उत्कांठा ;
ना.  उकळी , उसळी ;
ना.  तरंग , प्रवाह , लहरी , लाट .

ऊर्मी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उत्कट इच्छा   Ex. मला चित्रे काढायची अचानक ऊर्मी आली.
SYNONYM:
खुमखुमी तीव्र भावना
See : लाट

ऊर्मी     

पुस्त्री .
लाट ; उसळी ; उकळी ; तरंग ; लहर ( पाण्याची ). तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या झाल्या ऊर्मी एकमय । - तुगा ४०१६ . आली ऊर्मी साहे । - तुगा .
वेग ; प्रवाह .
( ल . ) आकस्मिक उत्कंठा ; इच्छा ; आग ; वृत्ति ( मनाची ). किं क्रोधऊर्मी दारुण । सद्विवेकें आवरिजे । [ सं . ऊर्मि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP