Dictionaries | References औ औकांत Script: Devanagari See also: औकांद , औकात , औकाद , औकाळ , औकाळीं Meaning Related Words औकांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ गुजारा ; चरितार्थ . अवकाळ पहा . ' एणेंकरून आपला औकात चालत नाही .' - रा १८ . ४८ . २ निर्वाहसाधन . ' त्याचा योगक्षेम चालावयासी कांहीं औकात नाही .' - रा १७ . ३९ . ( अर . औकात् . वक्त्चें अव .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP