Dictionaries | References

कडांडीं

   
Script: Devanagari
See also:  कडाडां , कडून

कडांडीं     

क्रि.वि.  कडाकडा ; काडदिशीं ; झपाट्यानें ; एकदम जोरानें , ' अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी । ' - एभा १४ . ४३० . ' वोघ वेंगाच्या कडाडी । पडित आयुष्याच्या दरडी । ' - एभा ७ . ५२३ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP