Dictionaries | References क कडाकोट Script: Devanagari See also: कडेकोट Meaning Related Words कडाकोट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with dense masses of clouds. Hence, freely, Overflowing or all-pervading state; exceeding extent and prevalence; overwhelming plentifulness (of operations, proceedings, doings, or of products or articles; as लढाईचा-मारामारीचा- तोफांचा-वादाचा-वाद्यांचा-अध्ययनाचा-गाण्याचा-बोल- ण्याचा-मंडळीचा-समारंभाचा-धान्याचा-पिकाचा-पैक्या- चा-क0 5 Although demanding to be distinguished from कडाकूट, it is sometimes confounded with that word. 6 Used in comp. or as adj, as कडाकोट बंदोबस्त Any strong and secure disposition or arrangement. कडाकोट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Making all (through locking, &c.) fast and secure. कडाकोट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कडे तुटलेली अथवा तट घातलेली अशी कोंडूने ठेवण्याची जागा ( कड = कंठ + क्कोट = किल्ला ) २ कड्या - कुलुपें लावून उत्तम बंदोबस्त करणें . ' घरांत जिकडे तिकडे कडाकोट केला . ' ३ एखादी जागा बंदोबस्ताच्या साधनांनी सुरक्षित करणें ; नाकेबंदी करणें ; असा बंदोबस्त ; नाकेबंदी . ' फौजेचा कडकोट ' नाकेबंदी करणें ; असा बंदोबस्त ; नाकेबंदी . फौजेचा कडाकोट ' ' निवडुंगाचा - शेराच कडाकोट . ' वाघाच्या भयामुळे धनगर म्हशींचा कडकोट करतात .' ४ व्यापणें ; झांकणें ; आच्छादन ; आवरण . ' मेघाचा - पावसाचा - आभाळाचा कडाकोट .' यावरुन सर्वत्र पसरवण्याची क्रिया ; अतिशयपणा ; धुमामुळ ( जुलमांचा , कृत्याच , उत्पादनांचा , जिन्नसांचा ). ' लढाईचा - मारामारीचा - तोफांचा - वाद्यांचा - अध्ययनाचा - गाण्याचा - बोलण्याचा - मंडळीचा - समारंभाचा - धान्याचा - पिकाचा - पक्यांचा कडकोट .' ५ केव्हा केव्हां कडाकूट या अर्थीहि चुकेनें उपयोग करतात . - वि . ( समासत ) भक्कम ; भारी ; मोठा . ' कडाकोट बंदोबस्त .' ( सं . कड् = रक्षण करणें ; कडा = कट्टा + कोट = किल्ला ) Related Words कडाकोट कडाकूट कडीकोट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP