Dictionaries | References

कमरगा

   
Script: Devanagari
See also:  कंबर्का , कमरका

कमरगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in flank.

कमरगा     

 पु. १ पर्वताचा मध्यभागचा भोंवतालीं पुढें आलेला विभाग . ' भेती घेऊन श्रीमंतांस खालीं किल्ल्याच्या कमर्ग्यात चौक्या आहेत तेथें घेऊन आले .'- खरे ६ . ३१९३ . २ सैन्याची बगल , बाजू , मध्यभाग . ' सीतर पहाड पहा जीवबादादा कंबरक्यांत सोडी बार । ' ऐपो २५८ . ( क्रि . मारणें .) ३ एखाद्या भांड्याचा पुढें आलेला ( फुगीर ) किंवा ( बसकत ) आंत गेलेला भाग ; आवळ किंवा वाढलेला भांड्याचा भाग . ४ ( क्व ) कंबर , मध्यभाग . ५ ( मल्लविद्या ) कंबरपकड , कमरेंत घरणें . ( कुस्तीतील एक डाव )
०मारणें   शत्रूवर बाजूनें हल्ला करणें . ( फा . कमर् + गाह् = जागा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP