Dictionaries | References

करोल

   
Script: Devanagari
See also:  करोळ

करोल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A horse-musketeer. करोली f His art or business.

करोल

  पु. यंदुकवाला घोडेस्वार ; करवल - ळ पहा . ' यांखेरीज थोर थोर गाड्यांवरील भांडी व करोळ असा चालता तोफखाना सज्जिला . ' - मराआ ६ . ( तु . करावुल )
 वि.  भक्कम ; दृढ ; अढळ . ' करोल पुरावा '; ' अधिवेशन भरविण्याचा करोल निश्चय पाहून त्यांना अटक केली .' - के २६ . १२ . ४१ . ( अर . करावुल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP