Dictionaries | References

कांबली

   
Script: Devanagari

कांबली     

वि.  ( कों .) काबुलसंबंधी ( उंट इ० ) - स्त्री . भाजलेले पांढर काबुली हरभरें ; हे शुक्रवारी वाटतात , यावरुन खारे वाटाणे शुक्रवारी वाटतात त्यांसहि म्हणतात . - मसाप २ . २ . ७२ . ह्यंस तिखट मीठ व हळद लावलेली असते . ( काबूल .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP