Dictionaries | References

कासंणें

   
Script: Devanagari

कासंणें     

उ.क्रि.  १ कांचणें ; झिजणें . २ बांधणें ; कसणें . ( कांस , कासोटी ). ' कासें काशिली निजभक्ति । ' - रास ४ . ३६ . ३ कमर धरणें ; कांसेस लागणें . ' पोहणार आइता कासे जेवीं । ' - ज्ञा . १३ . ५४५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP