Dictionaries | References क किरकूळ Script: Devanagari See also: करकोळ , किरकोळ Meaning Related Words किरकूळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 किरकोळविकरी f Sale article by article: opp. to थोकविकरी. किरकोळकागद Account or roll of miscellanies. किरकोळमंडळी An assembly of common or ordinary persons. 4 Feeble--a voice, accent, tone. किरकूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Slim, slender, slight, petty, puny. By retail or in small quantities-goods, grain, etc., also such dealing. Miscellaneous or indeterminate-articles, receipts, expenses, etc. किरकूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ रोडका ; काटकुळा ; बारीक ; लहानसा ; छोटेखानी ; पाहिजे त्यापेक्षां कमी . २ फुटकळ अथवा लहान प्रमाणांत विकत घेतलेला किंवा दिलेला माल , धान्य ; त्याचप्रमाणे असलेला व्यवहार . ३ चिल्लर ; मोघम ; अनिश्चित स्वरूपाचें ; कमी महत्वाचें ( जिन्नस , प्राप्ति , खर्च , बाब गोष्ट ). ४ बरीक ; ( आवाज , स्वर .) ( कीर = पोपट + कोळ = घरटें )०कागद पु. चिल्लर खर्चाचा कागद .०काम न. हलकें काम ; क्षुद्र काम .०खरेदी विक्री - स्त्री . फुटकळ खरेदी - विक्रि ; याच्या उलट ठोक खरेदी - विक्रि . ' या शहरांत मालाची किरकोळ खरेदी कधींहीं लिहू नये .' - ०मुव्यां ५० .०नाणें न. खुर्दा ; चिल्लर ; मोड .०प्राप्ति स्त्री. आवांतर मिळकत .०भाव पु. फुटकळ किंमत .०मडळी स्त्री. सामान्य लोकांचा जमाव .०वसुल पु. अवांतर प्राप्ति . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP