-
f Toil, trouble; wearisome sifting.
-
पुस्त्री . १ एखादी गोष्ट सिद्ध करण्याविषयीं करावयाचा जोराचा प्रयत्न , मेहनत , दगदग . २ बारीक शोध ; कथ्याकूट . ३ अतिशयपणा ; लयलूट ; समृद्धि ; कडेलोट . ' काय हो , आज आंब्याची - गुळ्याची - तुपाची - लाडवांची - पिकाची - धान्याची कडाकूट !' ' पावसानें - वार्यानें - थंडीनें कडाकूट केली !' ४ मनस्वी आवेश ; जोर . ( कडाकोट शब्दाहून हा शब्द भिन्न आहे ). ( सं . कड्ड = कठिण , कडक असणें ; कड + कट् = रास ; गु . कडाकुट = त्रास ; खडा + कुटणें ) - क्रिवि . १ अतिशय ; फार ; गडद ; धो धो ; जोरानें ; तडाख्यानें ( पडणारा पाऊस , जमणारें ढग , वाहणारा वारा , वादळ अंधार इ० ). २ झाडून सर्व जोर पूर्णत्व इ० दाखविण्याकरितां हा शब्द योजतात .' आज कडाकूट पंडित मिळालें होते .'
-
ad Fully, copiously, densely, violently.
-
kaḍākūṭa f m Minute and toilsome investigation or discussion; wearisome sifting or debating. 2 Toil, trouble, efforts, pains; laborious bustling or ado; earnest and harassing scheming and striving. 3 Extravagant copiousness or abundance: also exceeding vehemence or force of action. Ex. काय हो आज आंब्याची क0; गुळाची-तुपाची-लाड- वांची-पिकाची-धान्याची-आमदनीची-क0; पावसानें- वाऱ्यानें-थंडीनें-क0 केली. MEM. This word should not be confounded with कडाकोट.
Site Search
Input language: