Dictionaries | References

कैसिआं

   
Script: Devanagari
See also:  कैसा

कैसिआं

   विक्रिवि . ( काव्य ) कोणत्या जातीचा ; किती ; कसा ; कसला . ' तरि माझिया वैरिणी । तिआं कसिआं । ' - शिशु ८१९ . ' निषधरायाशी तुल्यरूप कैसा । ' - र २ . ( सं . केदृश ; प्रा . कइस ; हिं . कैसा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP