Dictionaries | References

कोहळी

   
Script: Devanagari
See also:  कोहळा , कोहळें , कोहाळा , कोहाळी , कोहाळें , कोहोळं , कोहोळा , कोहोळी , कोहोळें

कोहळी     

स्त्रीन कोथळी ; करंडा . ' रांसण कोहळीं वागरी बहुवसा । ' - दा . ४ . ७ . ९ . ' तो आंत होतीं सात कोहळीं । ' - रावि . २७ . ४ ( सं . कोथ ; प्रा . कोह = कोथली , थैला .)
पुस्त्रीन . १ केव्हाळा - ळी - ळें . एक प्रकारचा भोपळा ; फळ आणि वेल . हा एक वेल असतो . याचें फळ , लहान भोपळ्या एवढें हात दीड हात लांब असतें . याचा पाक पौष्टिक असुन फोडीचें सांगडें करतात . २ ( व . ना ) तांबडा भोपळा . याची भाजी करतात . ( सं ; कुष्मांड ; प्रा . कोहोलिआ ) म्ह० आवळा देऊन कोहळा काढणें . = धोडीशी लालूच देऊन मोठें घबाड साधणें . लहानाच्या मोबदल्यांत मोठें मिळविणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP