Dictionaries | References

कोहळा

   
Script: Devanagari
See also:  कोहळी , कोहळें , कोहाळा , कोहाळी , कोहाळें , कोहोळं , कोहोळा , कोहोळी , कोहोळें

कोहळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōhaḷā, kōhāḷā, kōhōḷā & कोहळी, कोहाळी, कोहोळी See कोव्हाळा & कोव्हाळी.

कोहळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pumpion gourd.

कोहळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका प्रकारच्या भोपळ्याची वर्षायू वेल   Ex. गरम हवामानात कोहळ्याचे पीक चांगले वाढते.
ONTOLOGY:
जलीय वनस्पति (Aquatic Plant)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benভুঁইকুমড়ো
malഭതുവ
panਪੇਠਾ
sanवेष्टकः
tamவெண்பூசணி
telకీరదోస
urdبھَتُووا , پیٹھا , سفید کدو
noun  एक प्रकारचा पांढरा भोपळा   Ex. कोहळा पेठा बनवतात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবগা কোমোৰা???
bdगुफुर खुमब्रा
benভুঁই কুমড়ো
gujપેઠા
hinपेठा
kasپیٹھا سفید اَل
kokपेठा
malവെള്ള കുമ്പളങ്ങ
mniꯇꯣꯔꯕꯣꯠ
nepकुभिन्डो
oriପାଣିକଖାରୁ
panਪੇਠਾ
sanनागपुष्पफलम्
tamவெள்ளைபூசணி
telబూడిద గుమ్మడికాయ
urdپیٹھا , سفید کدو

कोहळा     

पुस्त्रीन . १ केव्हाळा - ळी - ळें . एक प्रकारचा भोपळा ; फळ आणि वेल . हा एक वेल असतो . याचें फळ , लहान भोपळ्या एवढें हात दीड हात लांब असतें . याचा पाक पौष्टिक असुन फोडीचें सांगडें करतात . २ ( व . ना ) तांबडा भोपळा . याची भाजी करतात . ( सं ; कुष्मांड ; प्रा . कोहोलिआ ) म्ह० आवळा देऊन कोहळा काढणें . = धोडीशी लालूच देऊन मोठें घबाड साधणें . लहानाच्या मोबदल्यांत मोठें मिळविणें .

कोहळा     

आंवळा देऊन कोहळा काढणें
मागे आवळा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP