Dictionaries | References

ढगळ

   
Script: Devanagari

ढगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ḍhagaḷa a Large-sized, large relatively;--used of grains, seeds, pearls &c.; also of letters, figures, marks. 2 Having masses of clods over it--ploughed ground. 3 Of large expenditure, whether as liberal or as lavish.
2 A mucous or watery stool: also the disease occasioning it, flux. v लाग. 3 m The name of a tree.

ढगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Slimy contents of a rotten fruit. A mucous stool. Flux. A kind of tree.

ढगळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सैल

ढगळ     

वि.  उंच ; लांब टांग्या . ढांगळ पहा .
वि.  १ मोठे ; मोठ्या आकाराचे ( बी , दाणे , मोती , अक्षर ; आकृति इ० ); ढोबळ ; स्थूल . २ ढेकळे असलेली , नांगरलेली ( जमीन ). ३ शरीर थलथलीत होणे . ( वात इ० विकृतीमुळे ). [ ढगळ ]
 स्त्री. डाहाळी . फांदी . ' झाडाच्या लहानशा ढवळीप्रमाणें ती झपाट्यानें खालीं वाहात जाऊं लागली . लोकांनी एकच हलकाल्लोळ केला ' - किर्लोस्कर , मार्च १९४३ . ४३६ .
 पु. एका झाडाचे नांव .
 स्त्री. १ पाणीपाणी ( खरबूज , भोपळा , कोहळा इ० नासल्यामुळे ); आंतील बिलबिलीत भाग ; वाईट गर . २ ( राजा . ) पातळ ढाळ ; आंव ; हगवण . ३ आमांश ; अतिसार रोग . ( क्रि० लागणे ). [ ढगळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP