Dictionaries | References

खलिता

   
Script: Devanagari
See also:  खरिता

खलिता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
are enclosed. Ex. दामाजीपंतानें रसद पाठ- विली ॥ खलितीं ओतिली अर्जदास्त ॥.

खलिता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A purse. A silk bag in which petitions or letters (to grandees) are enclosed.

खलिता     

वि.  थैली , लहान पिशवी ( पूर्वी थैलीतून पत्र पाठवीत );
वि.  एनव्हलप , पाकीट , लखोटा , लिफाफा ;
वि.  आज्ञापत्र , पत्र , राजपत्र .

खलिता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  राजाने पाठवलेले आज्ञापत्र   Ex. महाराजांनी सर्व सरदारांना खलिते पाठवले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরাজাজ্ঞা
gujરાજપત્ર
hinराजपत्र
kanರಾಜಪತ್ರ
kasفرمان نامہٕ
kokराजपत्र
malരാജാജ്ഞ
oriରାଜାଜ୍ଞା ପତ୍ର
adjective  ज्यात राजकीय पत्रे इत्यादी बंद करून पाठवता ती पिशवी किंवा लिफाफा   Ex. आजच त्याला महसूल खात्यातून एक खलिता मिळाला आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खरिता

खलिता     

 पु. १ थैली ; लहान पिशवी . ' साखर खलितें दोन शेर .' रा . ३ . ३२८ . २ जिच्यांत अमीरउमरावांस पाठविलेलीं पत्रें बंद करतात ती रेशमी पिशवी . ' दामाजीपंतानें रसद पाठविली । खलितीं ओतिलील अर्जदास्त । ' ३ पत्र ; राजपत्र ; आज्ञापत्र .' आँ मुकदम्याविषयीं पाशीं पत्रें ; खरिता तयार झाला म्हणजे पाठवून देऊं .' - रा . ५ . ३८ . ( अर . खरिता )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP