-
ना. अंकुश ठेवणे , आटोक्यात ठेवणे , आडकाठी करणे , आवर घालणे , काबूत ठेवणे , ताब्यात ठेवणे , दाब ठेवणे , धरबंद ठेवणे , नियंत्रण ठेवणे , निर्बंध घालणे / ठेवणे , बंदी घालणे , बंधन घालणे , मर्यादा घालणे , लगाम घालणे , व्यवस्था लावणे , संयम ठेवणे .
Site Search
Input language: