आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे
Ex. सकाळपासून मला गरगरते./त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
चक्कर येणे घेरी येणे
Wordnet:
hinसिर चकराना
kanತಲೆಸುತ್ತು
kasچکَراوُن , چکر یُن