Dictionaries | References

गरिबी येते, लाज जाते

   
Script: Devanagari

गरिबी येते, लाज जाते

   मनुष्‍य निर्धन झाला म्‍हणजे तो हळू हळू निलाजरा बनत जातो. त्‍याला हळू हळू बर्‍याच गोष्‍टींची लाज वाटत नाहीशी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP