मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड
Ex. गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
गिधाडी घार गुरवाई घार चामर कोंबडी गिघाड लेंडमोड्या हाडफोड्या हाडूक फोड्या हाडफोडी गिध हाडफोड्या गिध चमार कोंबडी पांढरे गिधाड श्वेतगृध सफेत गिध सर्वाशनी गिधाड
Wordnet:
benগোবর শকুন
gujસફેદગીધ
hinगोबर गिद्ध
oriଗୋବର ଶାଗୁଣା
panਗੋਬਰ ਗਿਧ
urdگوبرگدھ , سفیدگدھ