Dictionaries | References ग गुंडाळी Script: Devanagari See also: गुंडाळा , गुंडाळें Meaning Related Words गुंडाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 2 esp. गुंडाळें In reviling or careless phraseology. A turban. गुंडाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वळकटी गुंडाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) फिरवाफिरव . [ आंदोलन - आंदोळी + गुंडाळणें ]पुस्त्रीन . १ वळकटी ; रुळी ; भेंडोळें ; बिंडा ; बंडल ( कागद , कापड , दोरा इ० चें ). २ गाठोडें ; गांठ . पैं केशांचा गुंडाळां । - माझा ८ . ४२ . ३ ( विशेषत : गुंडाळें , निंदार्थीं ) वेडेंवांकडें गुंडाळलेलें पागोटें , रुमाल . ४ दोर्याची गुंतागुंत व त्याचा गोळा ; कसेंतरी अस्ताव्यस्तपणें एकत्र बांधणें ; सटरफटर मालाचें बोचकें . ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिले । लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ - दा १७ . २ . ३० . ५ फेरा ; भोंवतीं फिरविणें ; हात ( पट्टयाचे ). पट्टयाचा गुंडाळा मारिला । - ऐपो १९ . ६ ( ल . ) गोंधळ ; गुंतागुंत .स्त्रीन . गुंजडी ; गुंडाळा ; वळकटी ; पिंडा ; बिंडा एकावर एक वेढून केलेला गोळा . ( कागद , कापड , दोरी इ० चा ). [ गुंड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP