Dictionaries | References ग गुंडाळा Script: Devanagari See also: गुंडाळी , गुंडाळें Meaning Related Words गुंडाळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Used of things confusedly bundled together; of an entanglement in cord or thread. गुंडाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -ळी f -ळें n A roll, bundle, ball. Used of things confusedly bundled together, of an entanglement in cord or thread. गुंडाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. भेंडोळे , वळकटी ;ना. गुंता , गोळा ( दोर्याचा );ना. गांठ , गाठोडे . गुंडाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गुंडा गुंडाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ वळकटी ; रुळी ; भेंडोळें ; बिंडा ; बंडल ( कागद , कापड , दोरा इ० चें ). २ गाठोडें ; गांठ . पैं केशांचा गुंडाळां । - माझा ८ . ४२ . ३ ( विशेषत : गुंडाळें , निंदार्थीं ) वेडेंवांकडें गुंडाळलेलें पागोटें , रुमाल . ४ दोर्याची गुंतागुंत व त्याचा गोळा ; कसेंतरी अस्ताव्यस्तपणें एकत्र बांधणें ; सटरफटर मालाचें बोचकें . ईश्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिले । लोभाचें गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ - दा १७ . २ . ३० . ५ फेरा ; भोंवतीं फिरविणें ; हात ( पट्टयाचे ). पट्टयाचा गुंडाळा मारिला । - ऐपो १९ . ६ ( ल . ) गोंधळ ; गुंतागुंत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP