Dictionaries | References

विरंगुळणें

   
Script: Devanagari

विरंगुळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   viraṅguḷaṇēṃ v i To idle or dally at work; to dawdle, trifle.

विरंगुळणें

 अ.क्रि.  कांहीं काम करतांना रमणें , रेंगाळणें ; विसांवा घेणें ; गमणें ; करमणूक करणें ; खेळणें . [ सं . वि + रज् ‍ - रञ्ज् ‍ = करमणूक करणें ] विरंगुळा , विरंगोळा , विरंगुळो - पु . १ विसांवा ; विश्रांति ; विश्रांतिस्थान . मनाला विरंगुळा आतां काय तो एवढाच आहे ! - पकोघे . २ करमणूक ; खेळ ; वेळ घालविण्याचें साधन ; मन रमविणें . ३ हरकत ; अडचण ; आळस . वरील कोंडयाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेतां विरंगुळा । असे काई । - ज्ञा १५ . ४६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP