Dictionaries | References ग गुज Script: Devanagari See also: गुंज Meaning Related Words गुज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गुप्त गोष्ट , गुपित , गुह्य , गूढ , रहस्य , गुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुपित ; गूढ ; गुप्त गोष्ट ; रहस्य ; मर्म ; ( हित , निज इ० शब्दाबरोबर प्रयोग ). हें जीवींचें निज गुज । - ज्ञा ४ . २८ . - परमा १४ . २१ . [ सं . गुह्य ] पु. घोडयाचा एक रोग . हा गुढघ्याला होतो . - अश्वप २ . २८८ . न. संकट ; कोडें . मातापित्यावर गुज पडलें । - वसा ४३ . [ का . गुंजु = गुंता होणें ] न. माळ ; हार . गुजें हीं मोत्यांचीं धरित निजकंठीं सुचतुरा । - निमा ३ . ७० . [ सं . गुच्छ ? ]०गुज न. हळु हळु बोलणें ; कुजबूज .०गुज गुजां - क्रिवि . कुजबुजत ; पुटपुटत .०गोष्ट स्त्री. गुप्त गोष्ट ; मनांतील बेत . गुजणें , गुजगुजणें - अक्रि . कुजबुजणें ; पुटपुटणें ; हळु हळु बोलणें . आपणपयांचि गुजाये । दुजेनवीण । - गीता १ . ३००१ . गुज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुंजभर सोन्यांत गाढव मढविणारअल्प साधनांनी मोठे कार्य साधूं पाहाणारांस म्हणतात. गुज Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गुज r. 1st cl. (गोजति) or (शि)r. 6th cl. (गुजति) or (इ) गुजिr. 1st cl. (गुञ्जति) To sound, to sound inarticulately, to buz, to hum, &c. Related Words गुज डोशी सकरटेटी सक्करिया मेहेता दुदरोग धोलेरा अशरक घनू विगेरे विगैरे दीकरा दीकरी मजाख आप मुवा विना काई सरग जवाये? मालकांगोणी धोसा धडबिया सऊ गूज गुजरवा क्यारडी घडता लखापडी भाइज मांकोडा चौरेहत्तर धाबडधिंगा नर्वादारी चुडेल गुंजारव घडाव मालकांगुणी धोपटी नरस नर्हाणी नहू धत्तुर डुर शेरिया गौप्य घडावण दुंड भिशी मोत चौपन्न चौर्याण्णव नरमाई नराणी चुंगडी धडबडाट आयत्या पिठावर नागोबा (बळी) आयत्या बिळांत नागोबा (वळवळी) ओत्सा वालपापडी जेमत्येम लखपति चौर्याहत्तर तेजिका धामणी नखला धटिंगण तरकस तर्कश तलपत आंकडकडवें आंकणकडवें चौतीस जळूका धाबे धडाधडी धत्तूर तरकश ताला मशी अलें अळूं कैंचा क्यारी जेमतेम माखटणी मौत नवसागर नवाई नव्याण्णव चाटा धंदा आतुडणें गुजरी अवळा विखरणी बिबवा रास्ना माण माहेर माहेरघर मेळवण चौरस जळू धामण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP