Dictionaries | References ग गुन्हा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A crime, fault, offence, transgression. Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Crime, fault, offence, transgression. Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अन्याय , अपराध , चूक , दोष , बेकायदेशीर वर्तन , Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : अपराध, अपराध Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. अपराध ; दोष ; अन्याय ; कायद्याचें उल्लंघन . [ फा . गुनाह ] सामाशब्द - गुन्हेगार - वि . अपराधी ; दोषी ; गुन्हा करणारा [ फा . गुनाह + गार ] गुन्हेगारी - स्त्री . १ गुन्हा ; अपराध . २ दंड ( अपराधाबद्दल गुन्हेगाराकडून घेण्यांत येणारा ). ३ दंडापासून सरकारास होणारें उत्पन्न . [ फा . गुनाह + गारी ] -०पत्र न. दंडपत्र . - भाअ १८३२ . गुन्हे , बेगुन्हे - क्रिवि . १ गुन्हा असो नसो ; हकनाहक . २ खात्रीनें . जर हें काम न करितों तर गुन्हे बेगुन्हे हा पारिपत्य करील . - जोरा १०७ . गुन्हेवार - क्रिवि . गुन्ह्याप्रमाणें - गणिक - प्रती - बरहुकूम ; ( समासांत ) गुन्हेवार - तक्ता - ताळेबंद - पत्रक लिहिणें .०वारी स्त्री. कालानुक्रमें नोंदलेली गुन्ह्यांची यादी - तक्ता . ( शिक्षावारी शब्दांशीं जोडून योजना . ) उ० गुन्हेगारी शिक्षावारी अपराध्यांच्या शिक्षांचा तक्ता . Rate this meaning Thank you! 👍 गुन्हा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गुन्हा पदोपदी आणि न्याय कधीमधी १. एखादा मनुष्य नेहमी अन्याय करतो, पण न्यायाची गोष्ट प्रत्यक्ष क्वचितच त्याच्या हातून घडते. किंवा मनुष्य अनेक लहामोठे अपराध करीत असतो, पण त्याला त्याबद्दल एकदाच केव्हातरी चांगली अद्दल घडते. Related Words गुन्हा संगणकीय गुन्हा दखलपात्र गुन्हा सायबर गुन्हा गुन्हा करता असलेला गुन्हा अन्वेषण विभाग आपराधिक जाँच विभाग अल्प गुन्हा अल्प चोरी, करुं दिल्या मोठ्या करी ಸಿ.ಐ.ಡಿ ವಿಭಾಗ गुन्हा करणे गुन्हा कबूल करणे crime साङ्गणिकापराधः ସାଇବରକ୍ରାଇମ୍ সাইবারক্রাইম ਸਾਇਬਰਕਰਾਇਮ સાઇબરક્રાઇમ ಸೈಬರ್ ಕ್ರೈಮ್ साइबरक्राइम अपराधिन् गुन्यावंकार குற்றம் செய்யும் பழக்கமுடைய నేరము অপৰাধযুক্ত অপরাধ প্রবণ ਕਸੂਰਵਾਰ અપરાધશીલ ಕೊಲೆಗಾರರು अपराधशील संज्ञेय अपराध दाय गोनां law-breaking ଅପରାଧୀ അക്രമി گۄناہ گار heinous offence infamous crime grave crime victimless crime quasi-criminal offence involving breach of peace capital crime divisible offence crime branch crime clerk crime of passion crime repression prison offence offence mala in se offence mala prohibita capital offence non-bailable offence continuing offence crime investigation department criminalist political offence commit an offence सायबर क्राईम आरोप ठेवणे bailable offence cognizable offence prevention of crime forest offence झांकल्या पाठीचा civil offence अंगीं दोष लावणें शिंदळ धरावी खाटीं खाटेवर, चोर धरावा हाटीं जुर्बाना compoundable offence misdemeanour unnatural offence अंगास लादणें साठेबाजी सदुसष्टावा गुन्हेगार चौदावें रत्न दाखविल्याशिवाय वठणीस येत नाहीं तक्सीर तखशीर तखसीर मंतु नाक कापावें व पातावानें पुसावें नोंदविणे न्हिदिल्लो न्हिदून गेलो, सोप्यावैल्याचो आंड कापलो lata culpa cumulative offence plead not guilty जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो दंडविधी गुन्हेगारी अंगास लावणें घासलेट अन्याव अन्यावो perjury गुन्हेशास्त्र चोरीचा माल घेतो तोहि चोरच चौकशीसमिती तकशीर तकसीर मूक प्राणी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP