Dictionaries | References

गुळकी

   
Script: Devanagari
See also:  गुळखी , गुळखें

गुळकी     

 स्त्री. न . ( शिंपी ) गुंडी ; बिरडें ; बटन . २ ( दावें इ० च्या ) बिरडयांत अडकवावयाची गांठ . ३ बिरडें व गांठ .( एकत्र , मिळून ). ४ ( कु . राजा ) स्त्रियांचें एक शिरोभूषण ; वेणीच्या आंत किंवा अंबाडयाच्या वर घालावयाचें अग्रफूल . [ सं . गोलक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP