Dictionaries | References

गोलांगुल

   
Script: Devanagari
See also:  गोळांगुळ

गोलांगुल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gōlāṅgula m S A kind of monkey, described as of a black color and having a tail like a cow's tail. Ex. निळ्यांचे मयुर धावति ॥ रत्नांचिं गोलांगुलें नाचति ॥.

गोलांगुल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A kind of monkey.

गोलांगुल     

 पु. एक जातीचें वानर ; नीळ ; काळया रंगाचें व गाईच्या शेंपटीसारखी शेंपटी असलेलें वानर , माकड . पुढें चालती भार गोलांगुलांचे . - राक १ . ५२ . - वि . दुबळा ; निर्बल . समर्थ माहेरीचें बळ । तेणें स्त्रिया उत्संखळ । भ्रतार मानुनि गोळांगुळ । अव्हेरिती सर्वस्वें ॥ - मुआदि ९ . २२ . [ सं . गो = गाय + लांगूल = शेंपटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP