Dictionaries | References

गोळांगुळ

   
Script: Devanagari
See also:  गोलांगुल

गोळांगुळ     

 पु. एक जातीचें वानर ; नीळ ; काळया रंगाचें व गाईच्या शेंपटीसारखी शेंपटी असलेलें वानर , माकड . पुढें चालती भार गोलांगुलांचे . - राक १ . ५२ . - वि . दुबळा ; निर्बल . समर्थ माहेरीचें बळ । तेणें स्त्रिया उत्संखळ । भ्रतार मानुनि गोळांगुळ । अव्हेरिती सर्वस्वें ॥ - मुआदि ९ . २२ . [ सं . गो = गाय + लांगूल = शेंपटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP