Dictionaries | References घ घरकुल Script: Devanagari See also: घरकूल Meaning Related Words घरकुल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A little house made by children in play. घरकुल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ लहान घर ; भातुकलीच्या खेळांतील मुलींनीं केलेलें लहानसें घर ; खेळांतील घर . तिया खेळती करिती घरकुली । - ज्ञा ९ . ३७४ . ३ लहानसें झोपडीवजा घर . वस्तीकरितां झावळयाचें घरकूल करीन . - पाव्ह २८ . २ घरटें ; खोप . घराचें घरकूल होणें , घरकुलें होणें - ( दादर ) वाताहत होणें . त्याच्या घराचें अगदीं घरकुलें झालें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP