Dictionaries | References

घरधनी खडखडीत, बिर्‍हाडकरू हुशारींत

   
Script: Devanagari

घरधनी खडखडीत, बिर्‍हाडकरू हुशारींत

   घराचा मालक चांगला जागरूक व रोखठोक बोलणारा असला म्‍हणजे सर्व भाडेकरू नीट काळजीपूर्वक वागतात. नाहीतर सर्व घरात अव्यवस्‍था, घाण, गडबड वगैरे होण्याचा संभव असतो. तु०-राउत असे खरखरा, तर घोडा चाले तुरतुरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP