Dictionaries | References

घोस

   
Script: Devanagari
See also:  घोंस

घोस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पोल्ली

घोस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. तोभर घोंसानें मेला.
ghōsa or ghōṃsa a Large, fine, full, bulky and showy. Used much as ठळक, घवघवीत &c.

घोस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Large, fine, full, bulky and showy.
 m  A bunch or cluster of (flowers, fruits, pearls &c.). Weather side or windward. A voyage, a seatrip.
भरघोंसानें,भरल्या घोंसानें   (with swelling sails.) With all vigour collected, every nerve strained, every faculty exerted. In the zenith, plenitude, full tide (of health, prosperity, reputation). Ex. तो भरघोंसानें मेला.

घोस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह   Ex. वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
SYNONYM:
झुबका गुच्छ फणी फडी घड

घोस     

 पु. ( आवेश , उत्साह , ऐश्वर्य , वैभव . इ० कांचा ) प्रकर्ष ; वैपुल्य ; भर ; जोस . तो भर घोसांत मेला [ फा . गोष ] भर घोसानें , भर घोंसानिशीं , भरल्या घोंसानें - क्रिवि . सर्व शक्ति एकवटून ; नेटानें व छातीठोकपणानें ; भगीरथ प्रयत्नानें . भर घोंसानिशीं किल्ला घेतला . भरल्या घोसानें डोंगरावर चढला . घोसांत असणें - अक्रि . ( गो . घोंसार आसप ) ऐश्वर्यांत दंग असणें ; मनोराज्य करणें .
 पु. १ ( नाविक कों . हेट . ) शिडाचा पुढील ( नाळीकडील ) भाग ; परबाणाचें नाळीजवळचें टोंक ; हें दुसर्‍या टोंकापेक्षां जाड असतें . शीड दोन्ही टोंकांनीं परबाणाला बांधलेलें असतें . हें केव्हांहि डोलकाठीच्या मागे जात नाहीं ; वार्‍याच्या दिशेप्रमाणें शीड बांधण्याचा एक प्रकार व दमाण हा दुसरा प्रकार आहे . घोस घ्या ; घोस ! - शेक्सपियर नाटयमाला , तुफान पृ . ३ . २ शीड बांधण्याची दोरी . ३ वार्‍याची दिशा . ४ गलबतानें प्रवास करणें ; विवक्षित स्थळीं गलबतानें केलेली फेरी ; समुद्रा वरील सफर . मुंबईच्या घोंसास दहा रुपये पडतात . [ सं . घोष ]
 पु. मांस ; गोस ; गोष . अंबा त्या बाईनें घोस गाईचा पाहिला । - ऐपो ५८ . [ फा . गोश्त ; हिं . गोश्त ]
 पु. ( मोत्यें , फुलें इ० कांचा ) गुच्छ ; झुपका ; तुरा ; झुमका . सन्मुख भेटला राजहंस । मुक्ताफळांचा घोंस मुखीं धरूनी । - भारा . बाल १२ . २४ . - वि . मोठा ; देखणा ; पुरा ; भरपूर ; लठ्ठ व दिखाऊ ; घवघवीत . [ सं . गुच्छ ; प्रा . गोच्छ ; हिं . गुच्छा ; सिं . छुगो ]
०दार वि.  ( मोत्यांचा ) घोंस असलेलें ( कर्णभूषण इ० ); घोस लागलेला ; घोसांनीं युक्त ; भरदार .
०दार  स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .
फुलबाजी  स्त्री. फुलबाजीचा एक प्रकार . हिची फुलें पुष्कळ पडतात .
०दोडका  पु. दोडक्याची एक जात . यास घड येतात . घोस दोडके वांगीं सगळीं । - अमृत ७३ .
०बाळी  स्त्री. मोत्यांचे घोस लावलेली कानांत घालावयाची बाळी . कोथिंबिरी , टोपण , घोंसबाळया । - सारुह ६ . २४ . घोसबाळया पर्डीच्या बाळया ल्याली सुंदर । - अफला ५५ . [ घोस + बाळी ]
०बाळे   पुअव . दागिन्यांत लटकता बांधावयाचा लोलक , ताईत , करण . - जनि पारिभाषिक शब्द ३ .
०वाला  पु. पैलूचा अगर बिन पैलूचा पण टोंकावर भोंक असलेला लांबट हिरा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP