Dictionaries | References

चकनचूर

   
Script: Devanagari
See also:  चकनाचूर

चकनचूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 The feeling of being broken or knocked up. Ex. अंगाचा च0 झाला.

चकनचूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A shattered or shivered mass; fragments, pieces, splinters, fritters (of a thing broken). The feeling of being broken or knocked up.

चकनचूर     

 पु. १ बुकणा ; पूड ; भुगा ; तुकडेतुकडे ; खंड ; समुदाय ( फुटलेल्या , मोडलेल्या पदार्थाचा ); छिन्नभिन्न झालेला गोळा . २ मोडलें गेल्याची , भंग झाल्याची कल्पना , समज . अंगाचा चकनचूर झाला . ३ सत्यनाश ; नायनाट . ४ अति श्रमानें आलेला थकवा . - वि . १ छिन्नविच्छिन्न ; भग्न ; तुकडे तुकडे झालेला ( पदार्थ ). २ थकलेला ; भागलेला ; दमलेला ; मरगळीस आलेला ; आपल्याला नष्टप्राय समजणारा ( मनुष्य , शरीर ). [ चकती + चूर . हिं . चकनाचूर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP