Dictionaries | References च चकाटया Script: Devanagari See also: चकाटी Meaning Related Words चकाटया मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गप्पासप्पा , गमतीच्या गोष्टी , चेष्टा , बाता , रिकामटेकडया गप्पा , वायफळ गोष्टी . चकाटया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( नेहमीं अनेकवचनीं प्रयोग ) रिकाम्या गप्पा ; गमतीच्या गोष्टी , बाता ; चेष्टा ; गप्पासप्पा ; वायफळ गोष्टी . ( क्रि० पिटणें ; मारणें ). भोजनाचे पदार्थ शिजत लावल्यावर चकाटया पिटीत बसूं नये . - गृशि २ . ४ . [ स . चक्राट ( चक्र + अट ) - चकाट = लुच्या , सोदा . - भाअ १८३२ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP