Dictionaries | References

चौपद्रा

   
Script: Devanagari
See also:  चौपदरा

चौपद्रा

 वि.  झोळीसारखा ; चार पदर एके ठिकाणीं बांधलेला ; हातीं पायीं धरिला । मग तो चौपद्रा केला । काळांचां हातीं पडला । लागले मारूं । - गीता २ . २३८० . २ ( बे . ) चौपदरी ; चार पदरी . [ चौ = चार + पदर ]
०पसरणें   चौपदरी गळा काढणें ; रडणें , भेकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP