|
दिव्ययोगी, महायोगी, सिद्धयोगी, गणेश्र्वरी, प्रेताक्षी, डाकिनी, काली, कालरात्रि, निशाचरी, १० झंकारी, १ रौद्रवेताली, १ भूतली, १ भूतडांबरी, १ ऊर्ध्वकेशी, १ विरूपाक्षी, १ शुष्कांगी, १ नरभोजनी, १ भट्टारी, १ वीरभद्रा, २० धूम्राक्षी, २ कलहप्रिया, २ राक्षसी, २ घोररक्ताक्षी, २ विश्र्वरूपा, २ भयंकरी, २ चंडिका, २ वीरकौमारी, २ वाराही, २ मुंडधारिणी, ३० रौद्रझंकारी, ३ त्रिपुरांतका, ३ भैरवी, ३ ध्वंसिनी, ३ क्रोधी, ३ दुर्मुखी, ३ प्रेतवाहिनी, ३ खट्वांगी, ३ दीर्घलंबोष्टी, ३ मालिनी, ४० मंत्रयोगिनी, ४ कालाग्निग्रहणी, ४ चक्री, ४ कंकाली, ४ भुवनेश्र्वरी, ४ कटकी, ४ कीटिनी, ४ रौद्री, ४ यमदूती, ४ करालिनी, ५० घोराक्षी, ५ कार्मुकी, ५ काकदृष्टि, ५ अधोमुखी, ५ मुंडाग्रधारिणी, ५ व्याघ्री, ५ किंकिणी ५ प्रभाषिणी, ५ कालरूपा, ५ कामाख्या, ६० उष्ट्रिणी, ६ योगिपीटिका, ६ महालक्ष्मी, ६ एकवीरा, आणि ६ पीटिका. या चौसष्ट देवतांची भाद्रपदाच्या अमावास्येचे दिवशी पूजा करितात.
|