Dictionaries | References

जडप

   
Script: Devanagari
See also:  जडब

जडप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   v बसव or बस.

जडप

  न. ( राजा ) १ जडकाम ; सांधकाम . २ जडण अर्थ २ पहा . ३ निरनिराळया जबान्यांची एकवाक्यता ; मिलाफ मेळा ; जुळणी ( अजमास , कूतप्रश्न , कोडें यांमधील ). ( क्रि० बसविणें ; बसणें ) [ जडणें ]
 वि.  १ कठिण ; त्रासदायक ( काम , धंदा ). २ भयंकर ( दुखणें ); जास्त मोलाचा ( पदार्थ , वस्तु ) [ अर . झर्ब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP