Dictionaries | References

जमा

   
Script: Devanagari

जमा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : थुबुर, दामोल

जमा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  खाते या बही का वह भाग या कोष्ठक जिसमें प्राप्त धन का ब्यौरा दिया जाता है   Ex. जमा में पचास हज़ार दिखा रहा है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಜಮಾ
malസേവിംഗ്സ്
 adjective  सुरक्षा के लिए किसी के पास अमानत रूप में रखा हुआ   Ex. बैंक में जमा धन के ब्याज से ही घर का खर्च चल जाता है ।
MODIFIES NOUN:
धन-दौलत
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benজমা
kanಜಮೆಯಾದ
malനിക്ഷേപിച്ച
tamசேமித்த
telజమాచేసిన
   See : जोड़, एकत्रित, लगान, धन-दौलत, मूलधन, एकत्रित

जमा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  सांबाळून वा जोडून दवरिल्लें (धन)   Ex. दोन वर्सांची वट्ट जमा रक्कम दोन हजार रुपया आसा
MODIFIES NOUN:
गिरेस्तकाय
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
एकत्रीत एकठांयिल्लें लागीं केल्लें जमयिल्लें
Wordnet:
benজমা
gujજમા
kanಸೇರಿಸಿದ
kasجمع کوٚرمُت , جمع کَرنہٕ آمُت
malശേഖരിച്ച
marजमवलेला
panਜਮ੍ਹਾਂ
sanसङ्कलित
tamசேமித்த
telకూడబెట్టిన
urdجمع , اکٹھا , یکجا
 adjective  सुरक्षे खातीर कोणाय कडेन थेव्याच्या रुपान दवरलां अशें   Ex. बँकेंत जमा धनाच्या कळंतरानूच घरखर्च चलता
MODIFIES NOUN:
गिरेस्तकाय
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
थेवो
Wordnet:
benজমা
kanಜಮೆಯಾದ
malനിക്ഷേപിച്ച
tamசேமித்த
telజమాచేసిన
 noun  जातूंत मेळिल्ले पयश्याचें विवरण दिता अशें खात्याचो भाग   Ex. जमांत पन्नास हजार दाखयता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಜಮಾ
malസേവിംഗ്സ്

जमा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 fig. The being included or reckoned amongst. Ex. आमची थोरांत ही जमा नाहीं आणि पोरांत ही नाहीं. 3 Amount or sum total. जमा करणें or धरणें To commit an item on the receipt-side of an account. जमेंत न खर्चांत It is neither amongst the receipts nor amongst the disbursements; i. e. it is of no importance or consequence.
   Collected, gathered together.

जमा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Receipts, collections, profits, income. Fig. The being included or reckoned amongst. Ex. आमची थोरांतही जमा नाही आणि पोरांतही नाही. Amount or sum total.
   Collected, gathered together.

जमा

 ना.  आय , उत्पन्न , नफा , प्राप्ती , मिळकत ;
 ना.  जमा रक्क , ठेव , ठेव ठेवणे , पत , पतपैसा ;
 ना.  अंतर्भाव , गणना .

जमा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सुरक्षिततेसाठी एखाद्याकडे ठेव म्हणून ठेवलेला   Ex. बँकेतील जमा रकमेच्या व्याजातूनच त्याचा घरखर्च चालतो .
MODIFIES NOUN:
धन
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benজমা
kanಜಮೆಯಾದ
malനിക്ഷേപിച്ച
tamசேமித்த
telజమాచేసిన
 noun  खाते किंवा हिशोबाच्या वहीतील असा भाग किंवा कोष्टक ज्यात मिळालेल्या पैशांचा तपशील असतो   Ex. जमेत फक्त पन्नास हजार दाखवत आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಜಮಾ
malസേവിംഗ്സ്
   See : एकत्रित

जमा

  स्त्री. १ आय ; जमाव ; संग्रह ; नफा ; उत्पन्न ( जमीन , दुसर्‍याकडून रोख अगर अन्य रूपानें आलेली रक्कम , गांवें यांचें ); प्राप्ति ; मिळकत . २ ( ल . ) गणना ; अंतर्भाव . आमची थोरांतहि जमा नाहीं आणि पोरांतहि नाहीं . ३ येकूण रक्कम ; बेरीज . [ अर . जमअ ; सं . यम ] - वि . एके ठिकाणीं जमविलेलें ; गोळा केलेलें . ( वाप्र . )
०करणें   धरणें - १ जमाखर्चाच्या वहींत रक्कम जमेच्या बाजूला लिहिणें . २ गोळा करणें ; एकत्र जमविणें . उच्छिष्ट फळें जमा करी । - देवदास ; संतमालिका ६७ . जमेंत खर्चांत - मुळींच महत्त्वाचें नसणें . सामाशब्द -
०कामिल   कमाल - पु . पुरापुरा , कायमचा , शेवटचा सारा .
०कदीम  पु. जुन्याकाळापासून चालत आलेला सारा .
०डन   सक्रि . ( खा . ) जमविणें .
०तकसीम   निरनिराळया प्रांतांच्या सार्‍याच्या कराची जमेची बेरीज . - भात्रै वर्ष ७ . अंक १ - ४ .
०पचोत्र  न. बाहेरून येणार्‍या मालावरील जकात .
०बंदी  स्त्री. १ शेतसारा ; दरवर्षी द्यावयाचा आकार ; जमीनीची पहाणी करून ठरविलेला आकार . २ नियमित जमा व वसूल ; सामान्य कर . ३ शेतसार्‍याचा जमाखर्च . [ फा . जअ + बंदी ]
०बंदी  स्त्री. जमीन मोजणीच्या वेळेस अधिकार्‍यानें ठरवलेली जमाबंदी किंवा वसूल . याच्या उलट ताळेबंदी जमा .
जमा  स्त्री. जमीन मोजणीच्या वेळेस अधिकार्‍यानें ठरवलेली जमाबंदी किंवा वसूल . याच्या उलट ताळेबंदी जमा .
०वसूल  पु. सरकारचावडी वसूलाची रक्कम ( सरकारी ). [ अर . ]
०वसूलबाकी  स्त्री. जमेचा वसूल , कर आणि राहिलेलीं बाकी .

जमा

   जमेत न खर्चांत
   मुळीच महत्त्वाचे नाही असे. ज्‍याचा जमाखर्चहि करण्याचे कारण नाही असे
   अगदी क्षुल्‍लक
   अत्‍यंत अल्‍प महत्त्वाचे.

जमा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : एकत्रित

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP