Dictionaries | References

वहीला जमा करणें

   
Script: Devanagari

वहीला जमा करणें

   जमाखर्चात जमेच्या बाजूला धरणें. ( ल.) ताब्यांत घेणें, स्वतःच्या समजणें. ‘ जाधवः-आणि जगदेव, कोठवळयाला म्हणावें या मुसलमानणी तुझ्या वहीला जमा करुन घे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP