Dictionaries | References

जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला

   
Script: Devanagari

जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला     

धाकट्या जावेला माहेरून बोलावणें आले हे वडील जावेला खपत नाही. तेव्हां ती नणंदेकडे परवानगी मागण्यास सांगते. तेथे तर मिळणें कठीण. यावरून आपल्‍याला अप्रिय गोष्‍ट करावयाची असली म्‍हणजे ती दुसर्‍यावर ढकलावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP