Dictionaries | References ज जाळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun कांय दारांनी, जनेलांनी उजवाड, धुल्ल, बी आडावपा खातीर लायिल्लो आसता असो खूब पातळ तारांचो सांचो Ex. उडवाड आनी वारें येवपा खातीर जाळी हांगा-थंय हालोवं येता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখড়খড়ি gujખડખડિયું malതട്ടി telవెదురు తడిక urdجِھلمِلی noun बांयच्या तोंडार घालपाची जाळी Ex. तो जाळयेर उबो रावून उदक काडटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujપાડ malകിണറ്റുവല oriକୂଅଜାଲି panਪਾੜ tamகிணற்றை மூடும் மரச்சட்டம் urdپاڑ , پاڑھ noun वारांव लायिल्ली फास्की Ex. बालकनी जाळयेन घेरल्या ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malബാലക്കണി sanगवाक्षजालम् See : जाळें, मच्छरदाणी, झारी Rate this meaning Thank you! 👍 जाळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 10 The indentations or waving of the border of a web. holes. Rate this meaning Thank you! 👍 जाळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Network; anything drilled with holes. A thicket. A net-muzzle for the mouth of cattle. Matchedness or parity (as of beasts for the yoke). Rate this meaning Thank you! 👍 जाळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली Ex. दुधावर जाळी ठेव. Wordnet:benজালিদার সসার gujજાળીદાર રકાબી kasپَریُن kokजाळयेची थाली oriଜାଲିଦାର ଟ୍ରେ sanजालस्थाली noun वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा Ex. जाळी वाघ लपून बसला आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকুঞ্জ benকুঞ্জ gujકુંજ hinकुंज malവള്ളിക്കുടില് nepकुञ्ज oriକୁଞ୍ଜ panਕੁੰਜ sanकुञ्जः urdکنج noun भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी Ex. ही जाळी फारच लहान आहे./भोवर्याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) noun धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी Ex. खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখড়খড়ি gujખડખડિયું malതട്ടി telవెదురు తడిక urdجِھلمِلی noun विहिरीच्या तोंडावर ठेवलेली जाळी Ex. तो जाळीवर उभे राहून पाणी काढत आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujપાડ malകിണറ്റുവല oriକୂଅଜାଲି panਪਾੜ tamகிணற்றை மூடும் மரச்சட்டம் urdپاڑ , پاڑھ noun अनेक छिद्रे जवळ जवळ असलेली कोणतीही वस्तू Ex. वरच्या बाजूला तारांनी विणलेली एक जाळी बसवली आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજાળી hinझँझरी kanಜಾಲ kasجٲلۍ چھٲنۍ kokचाळण malഅരിപ്പ oriଜାଲି sanजालकम् tamகம்பிவலை telజల్లెడ urdجھانجھری , جھنجھری noun टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन Ex. टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনেট bdजे benজাল kanಬಲೆ kasجال , زال , نٮ۪ٹ kokजाळें mniꯅꯦꯠ oriଜାଲ panਜਾਲ sanजालम् telవల urdجال , نیٹ noun कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू Ex. फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाळेWordnet:kanಬಲೆ kasجَال , نَٹ kokजाळें mniꯖꯥꯂꯤ sanजालम् noun स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादीमधील पाण्याच्या निकासासाठी असलेल्या नळीत कचरा इत्यादी जाऊ नये म्हणून नळीच्या तोंडावर लावलेली प्लॅस्टिक किंवा धातूची छिद्र असलेली वस्तू Ex. न्हाणीघरातली जाळी तुटली आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঝাঁঝড়ি kanಗಿಂಡಿ panਝਾਰੀ tamநீர் வெளியேறும் வழி urdجھاری See : मुसकी Rate this meaning Thank you! 👍 जाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ जाळें ; जाळीचें , जाळीदार , भोंकें असलेलें काम ; जाळीदार भोकें पाडलेली वस्तु ; कोणतेहि नक्षीदार छिद्रयुक्त काम ; पडदा ; चाळणी ; आडव्याउभ्या पट्टया असणारें लांकडी काम इ० . ( क्रि० पाडणें ; खोदणें ; उकरणें ; गुंफणें ; घालणें ). २ भोंवर्याची दोरी . ३ मुसकें ( जनावराच्या तोंडास घालण्याचें ). ४ वेलींचें घर ; कुंज ; गुंफा ; लतागृह ; दाट झुडूप . त्या करवंदीचे जाळींत वाघ बसला आहे पुढें जांऊ नका . ५ लग्नांत व इतर समारंभांत मुलींच्या डोक्यावर घालावयाचा फुलांचा साज ; फुलांचें कोणतेंहि जाळीदार काम ; जाळीदांडा . जीला फुलांची जड होय जाळी । - सारुह ५ . १२४ . ६ कुरळया , दशा , ( धोतराच्या वगैरे ); पदराच्या शेवटचे दोरे ( विणल्यानंतर ) राहणारे . ७ माळका ; सांगड ( एखाद्या कामास बैल वगैरेंची ). ८ अतिशय दाट मैत्री स्नेह एक जूट . ९ मंडळ ; संघ . १० जोडी ; बरोबरी ; साम्यता ( एका जोखडाखालील बैलांची इ० ). ११ दावें ; दोर ( पशूंना बांधण्याचा ). १२ विणलेल्या कापडाच्या कांठाची करवत ; करवतीकांठ . १३ ( ल . ) पाश , बंधन . प्रपंचाची जाळी न पडेचि . - रामदासी २ . ७० . १४ ( कु . ) मध माशांचें पोळें . १५ शेतांत मेंढवाडा करावयाचा असला तर तट्टया वगैरेच्या ऐवजीं केलेला जाळीप्रमाणें आडोसा . १६ ( खडीकाम ) रंगाचा दाब कमीजास्त करण्यासाठीं वापरावयाचा जाळीदार पडदा . १७ ग्यासबत्तीचें मेंटल . १८ खिडकी ; झरोका . १९ पडदा ; गोषा . असे मर्यादेनें जाळीत ठेविलीं . - मराचिस २८ . [ सं . जाल ] - चा मणी - पु . बायकांच्या गळयांतील छिद्रयुक्त ( जाळीदार ) मणी मध्यें असलेला एक माळेसारखा दागिना . - चें कमळ - न . रांगोळीतील एक प्रकार .०दार वि. १ नक्षीचें केलेलें ; जाळया लाविलेलें ( मखर , देव्हारा इ० ). २ जाळी खोदलेलें .०दांडा पु. डोल्यांतील फुलांची जाळी . Related Words जाळी mesh वाघाची जाळी फुलांची जाळी awning sunblind sunshade आगस्ताळी, गांव जाळी अपमानाची पोळी सर्वांग जाळी सोम साळी नि मंगळ जाळी meshing meshwork mosquito net net network mesh work gauze brush gauze electrode grid sampling expanded metal trash rack mesh texture gauze grate area accumulator grid grid sample in two diamension grill door fire grate flymesh barrier-grid storage बकोरा square grid sample stiffened expanded metal transenna trellis drainage pattern maxweld coarse grating wire gauze silk screen printing fuel filter trellised drainage जाळांधर धूरकपूर control grid देवराहाटी reticle झाळकी तकटे बारीक दोरजाळी सायारू सिमुर सिमुरी lattice grid grill जाळीदार खोबलां खोबलें झुपकी मुर्हा मुस्कें पिलू limnad diffraction grating मुसकी आंखा झरुका झरूका तोंडमारा मुंगसें thicket grating कटंजन कटिंजन दंडीइंद विणप शिमरा शस्त्रधारी आंखी झाबळी झुडप झुडपी मुसकें झरोका कडियाळ कडियाळी कडियाळें कळक जुंगाड झाकर झारगें झुडूप जाळे इंगळी कळंक शिकें sampling unit झरोखा झांकर रहाटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP