Dictionaries | References ज जाहगीर Script: Devanagari See also: जाहगिरी , जाहागिरी , जाहागीर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाहगीर A dictionary, Marathi and English | Marathi English | | An assignment, by Government, of lands or revenues. It is military or personal--for the maintenance of a body of troops for the public service, or for the support of an individual or a family. A Jaghire is not, as an Inám, altogether a freehold. Rate this meaning Thank you! 👍 जाहगीर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An assignment, by Government, of lands or revenues. Rate this meaning Thank you! 👍 जाहगीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ सरकारांतून मिळालेली जमिनीची अथवा वसुलाची इनाम किंवा धर्मादाय म्हणून देणगी ही सरकारी लष्कराच्या खर्चासाठीं किंवा एखाद्या व्यक्तीच्या अथवा कुटुंबाच्या पोषणासाठीं दिलेली असते . ही इनामासारखी अगदींच करविरहित नसते ; जायदाद ; इनामजमीन . २ मोंगलांनीं चार आणे मराठयांस दिल्यावर त्यांचे गावांत अगर परगण्यांत जे बारा आणे राहतात ते . ३ देवादिकांच्या नेमणुकीच्या खर्चाबद्दल गांव देतात ती . ४ ( सामा . ) पेन्शन तनखा . [ फा . जाएगीर , जागीर ] म्ह० चार खुंट जाहागीर = चार म्हणजे पृथ्वीचे चार कोपरे . यांची जाहागीर म्हणजे पृथ्वीवर हवें तिकडे भिक्षा मागण्याची मोकळीक . ( ल . ) भिक्षावृत्ति ; भिक्षांदेही .०अमल पु. १ सरदेशमुखी आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . २ मोकासा आणि चौथ वजा करून बाकी राहिलेल्या वसुलावरील हक्क . ३ मराठयांची चौथाई व आणखी चौथा हिस्सा ( फौजदारीसाठीं ) वजा केल्यानंतर राहणार्या वसुलाचा विशिष्ट भाग मोंगल सरकार कांहीं जहागिरदारांकडून घेई तो .०दार पु. जहागीर असलेला , मिळालेला इसम ; सरदार ; इनामदार . [ फा . ] Related Words जाहगीर चारखुंट जाहगीर ज्यहांबाज ज्यहांबाद ज्यहांमर्द ज्यहागिरदार ज्यहागीर जहागिरदार जहागिरी जाहगीरदार जहागीर चौखुंट जागिरदार जागिरी जागीर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP