-
पु. १ गडबड ; गोंधळ ; धांवाधांव ; पळापळ ( बंडाची , स्वारीची इ० ). २ ( एखाद्या सांथीने केलेला ) नाश ; कहर . ३ ( मुलांची ) आरडाओरड ; उपद्रव ; तंटा ; झगडा ; बखेडा ; भांडण . ४ ओरड ; हुल्लड ; धामधूम .
-
ना. आरडा - ओरडा , गडबड , गोंधळ , दंगामस्ती , धकाधकी , धावाधाव , पळापळ , भोसका - भोसकी , मारामारी , हुल्लड .
-
ना. झगडा , तंटा , बखेडा .
-
: outrageous anger, storming and stamping.
Site Search
Input language: