Dictionaries | References

ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले

   
Script: Devanagari

ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले     

जिकडे गेले तिकडेच रमले, मागची शुद्ध नाही, या अर्थी.
ज्‍या त्‍या देशाप्रमाणें वागणें. तु०-गंगागये गंगादास०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP