Dictionaries | References

झोक

   
Script: Devanagari
See also:  झोंक

झोक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances.

झोक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.
झोंक पाहून वागावें.   We should conform ourselves to the requirement of time, place and circumstances.

झोक     

ना.  ऐट , डामडौल , दिंमाख , देखावा , नखरा , नोकझोक , सरंजाम ;
ना.  ओढा , कल , चाल , तालमान , दिशा , प्रवृत्ती , मनःप्रवृत्ती , मोडणी , रीत , रोख . वळण , सहजवृत्ती .

झोक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तोल, झोत, रोख

झोक     

 पु. डौल ; दिमाख ; ऐट . [ अर . झोक ]
 पु. ( ना . ) झुबका ; गुच्छ . [ हिं . ]
 पु. 
  1. कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति .
  2. ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला .
  3. वार्‍याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका .
  4. झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ).
  5. ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ .
  6. प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]

०चिट्टी, चिठ्ठी  स्त्री. 
  1. एखाद्यानें , एखाद्यास , एखाद्यावर काम न होण्याजोगी दिलेली चिठ्ठी ; रोखा , करारपत्र ( ज्यामुळें ती घेणाराची निराशा होईल असें ).
  2. ( ल . ) व्यर्थ दिलेला हेलपाटा ; कपटवचन ; खोटी आशा . ( क्रि० देणें ).

०दार   डौलदार ; ऐटबाज .
०पट्टी  स्त्री. पोकळवचन ; भूलथाप ; फुसलावणी . झोकचिठ्ठी पहा . ( क्रि० देणें ). 
झोकांत होणें    चांगल्या प्रकारें , डौलांत घडणें , होणें
झोकली बातमी  स्त्री. उडत बातमी ; हूल ; अफवा .

झोक     

झोकांत होणें
डौलंत, उत्तम प्रकारें होणें
वैभवांत, थाटामाटात होणें
मोठ्या डामडौलाने एखादा समारंभ पार पडणें.

झोक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  पगलाको जस्तो धुन,प्रवृत्ति वा आचरण   Ex. उसलाई पैसा कमाउने झोक चलेको छ
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लहर धुन
Wordnet:
asmজঁক
bdबोरनाय
benঝোঁক
gujઝનૂન
hinसनक
kanಗೀಳು
kasجنوٗن
kokपिशें
malഭ്രാന്ത്
panਜਨੂਨ
sanबुद्धिवैकल्यम्
tamதீவிரஆசை
telపిచ్చి
urdجنون , پاگل پن , دھن
noun  मन भित्र थिचेर राखेको क्रोध,दुख वा द्वेष   Ex. बाउ अफिसबाट आउनासाथ आमाले आफ्नो दिनभरिको झोक निकाल्न थाल्‍नुभयो
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচেপে থাকা রাগ
gujગુસ્સો
kasغُبار
mniꯄꯨꯛꯅꯤꯡꯗ꯭ꯐꯥꯖꯤꯟꯗꯨꯅ꯭ꯊꯝꯕ꯭ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ
tamமனதில் அடக்கிக் கொண்டிருக்கும் குரோதம்
urdغبار
See : क्रोध

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP