Dictionaries | References ड डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें Script: Devanagari Meaning Related Words डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोळे व कान यांत चार बोटांचे अंतर असते. यावरून पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींत नेहमी अंतर असते. ज्याप्रमाणें आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीवर विश्र्वास ठेवतो त्याप्रमाणें ऐकलेल्या गोष्टीवर ठेवीत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP